Monday, September 01, 2025 09:57:58 AM
मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणून ओळखला जाणारा हा आजार आज जागतिक आरोग्यासाठी एक गंभीर आव्हान बनला आहे. जागतिक आकडेवारीनुसार, दर 34 सेकंदाला एक व्यक्ती हृदयरोगामुळे मृत्युमुखी पडतो.
Jai Maharashtra News
2025-08-29 20:47:39
भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि ब्रिटनमधील संशोधकांनी एकत्र येऊन ‘ब्लड प्रेशर ट्रीटमेंट इफेक्टिव्हनेस कॅल्क्युलेटर’ नावाचे एक नवे ऑनलाइन साधन विकसित केले आहे.
2025-08-29 19:20:35
अमेरिकेतील संशोधकांनी केलेल्या ताज्या अभ्यासात असे आढळून आले आहे की हा आजार फक्त रक्तातील साखर नियंत्रित करण्यापुरता मर्यादित नसून तो स्तनाच्या कर्करोगाला अधिक आक्रमक बनवू शकतो.
2025-08-29 14:40:13
ताहिराला 2018 मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. तेव्हा तिला आणि आयुष्मानला मोठा धक्का बसला. ताहिराने यावर मात केली. तिने याबद्दल जनजागृती केली. आता तिला दुसऱ्यांदा कर्करागाचं निदान झालं आहे.
Amrita Joshi
2025-04-15 16:48:55
ब्रेस्ट कॅन्सर हा आजकाल महिलांमध्ये सर्वाधिक प्रसार झालेला कर्करोग आहे. आधुनिक जीवनशैली, असंतुलित आहार, मानसिक ताण, आणि हार्मोनल बदल यामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची संख्या वाढत आहे.
Manasi Deshmukh
2025-01-21 16:55:43
महिलांमध्ये लिपस्टिक लावण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.
Apeksha Bhandare
2025-01-09 13:31:08
स्तनाचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे
2024-10-08 14:28:51
दिन
घन्टा
मिनेट